• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    राजाराम राजेंचा जीवनक्रम

    साल तारीख महिना ठळक घटना
    १६७०

    फेब्रुवारी २४

    राजगड किल्ल्यावर राजारामांचा जन्म
    १६८०

    मार्च १५

    प्रतापराव गुजरांची कन्या जानकीबाई यांच्याशी विवाह
    १६८९

    फेब्रुवारी

    छत्रपती संभाजीराजे मोघलांच्या कैदेत,रायगडावर राजारामांचे मंचकारोहन
    १६८९

    मार्च

    छत्रपती संभाजीराजेंची हत्या,रायगडाला मोघलांचा वेढा
    १६८९

    एप्रिल

    राजाराम महाराज रायगडावरून निसटले
    १६८९

    ऑगस्ट

    संताजी घोरपडे यांचा बादशाहच्या छावणीवर हल्ला,तंबूचे सोन्याचे कळस कापूस आणले
    १६८९ सप्टेंबर २६ सप्टेंबर २६
    १६८९

    नोव्हेंबर

    रायगड मोघलांच्या ताब्यात,राजाराम महाराज जिंजीस पोहचले
    १६९०

    जून

    मोघलांचा जिंजी किल्ल्याला वेढा
    १६९०

    ऑक्टोबर

    रोहिडा,तोरणा व प्रतापगड किल्ले जिंकल्याबद्दल शंकराजी नारायणांना सचिवपद
    १६९१


    जिंजीस अष्टप्रधानांची नेमणूक,संताजी घोरपडे यांना सेनापतीपद
    १६९१

    ऑगस्ट

    मावळातील वतने परत करण्याची छत्रपती राजाराम यांची आज्ञा
    १६९१


    ताराबाई व इतर कुटूंबिय जिंजीस पोहचले
    साल तारीख महिना ठळक घटना
    १६९२


    परशूराम पंताकडून पन्हाळा काबीज,      धनाजी-संताजीकडून मोघलांचा पराभव
    १६९५

    नोव्हेंबर २०

    संताजी घोरपडे कडून दुडेरी येथे मोघलांवर प्रचंड विजय
    १६९६

    मे

    राजाराम महाराज व संताजी घोरपडे यांच्यात वाद
    १६९६

    मे

    संताजी घोरपडे यांचे सेनापती पद धनाजी जाधवास दिले
    १६९६

    जून ९

    ताराबाईच्या पोटी शिवाजी(दुसरे) यांचा जन्म
    १६९७

    जुलै

    कारखेल येथे संताजी घोरपडे यांची नागोजी मानेकडून हत्या
    १६९७

    ऑक्टोबर

    राजाराम जिंजीहून मोघलांच्या वेढ्यातून निसटले
    १६९८

    जानेवारी

    जुल्फिकार खानाच्या ताब्यात जिंजी
    १६९८


    जिंजीहून राजाराम महाराष्ट्रात,सातारा येथे गादीची स्थापना
    १६९८

    मे २३

    राजसबाईच्या पोटी संभाजी(दुसरे) यांचा जन्म
    १६९९


    राजारामची मोघलाविरूध्द मोहिम
    १७००

    मार्च ३

    राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यु

    No comments:

    Post a Comment