• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    घारापुरी




    घारापुरीची लेणी अत्यंत प्राचीन आहेत.इ.स.९ व्या ते इ.स.१३ व्या शतकाच्या कालखंडात ही लेणी कोरली गेली आहेत.लेण्यात असलेल्या एका प्रचंड आकाराच्या हत्तीच्या शिल्पावरून पोर्तुगीजांनी या लेण्यांना 'एलिफन्टा केव्हज् ' असे नाव दिले.

    सन १९८७ साली या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला.घारापुरी लेणी पाहण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून समुद्रातून बोटीने जाता येते.

    घारापुरी लेणी

    No comments:

    Post a Comment