• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री साईबाबा,शिर्डी

     
    संत साईबाबांचा जन्म २९ सप्टेंबर १८३८ रोजी झाला.श्री साईबाबा शिर्डीत जवळ जवळ ६० वर्षे वास्तव्यास होते.साई बाबांनी सर्व जगाला श्रध्दा व सबुरी हा महामंत्र दिला.'सबका मालीक एक' हे साईबाबांचे बोल होते.१५ ऑक्टोबर १९१८ साली दसर्‍याच्या दिवशी आपले अवतारकार्य पूर्ण करून साई शिर्डी येथे समाधीस्थ झाले.श्री साईबाबांच्या पवित्र पदस्पर्शाने व अलौकिक अवतार कार्याने पावन झालेली शिर्डी ही पुण्यभूमी सर्व जाती-धर्मातील लोकांचे श्रध्दास्थान आहे.

    सर्व जाती धर्माचे हजारो लोक दरदिवशी शिर्डीत येऊन साईंचे दर्शन घेतात.साई बाबांनी लोकांना दिलेले संदेश पुढीलप्रमाणे आहेत.

    !!सबका मालिक एक.!!
     
    !!श्रद्धा आणि सबूरी.!!
     
    !!मानवता हा सर्वात मोठा धर्म है.!!
     
    !!जातिभेद विसरून प्रेमाने रहा.!!
     
    !!गरीब आणि असहाय लोकांची मदत ही सर्वात मोठी पुजा आहे.!!
     
    !!आई-वडील, वयस्कर लोक आणि गुरूजन यांचा आदर करा.!!
    Saibaba_Samadhi

    No comments:

    Post a Comment