• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    थोरले बाजीराव जीवनक्रम



    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    १७००
    ऑगस्ट १८
    बाजीरावांचा जन्म
    १७२०
    एप्रिल २
    पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यु
    1720
    एप्रिल १७
    बाजीरावांना पेशवेपद बहाल
    १७२२
    ऑक्टोबर
    बाजीरावांची पहिली उत्तर स्वारी
    १७२४
    जानेवारी
    बाजीरावांची माळव्यावर स्वारी
    १७२४
    जून
    निजामाकडे औरंगाबाद
    १७२५
    जून २०
    निजामाची मोघल बादशहाकडून दक्षिण प्रांतात नेमणूक
    १७२५
    नोव्हेंबर
    बाजीरावांची चित्रदुर्ग स्वारी
    १७२६
    नोव्हेंबर-एप्रिल
    बाजीरावांची श्रीरंगपट्टणवर स्वारी
    १७२६
    मे
    निजामाची कर्नाटकात स्वारी
    १७२७
    ·नोव्हें-डिसेंबर
    बाजीराव गुजरातमध्ये असल्यामुळे निजामाचा पुण्यात धुमाकूळ
    १७२८
    फेब्रुवारी २५
    पालखेड तेथे निजामाचा बाजीरावांकडून पराभव
    १७२८
    जून
    महमदशहा बंगषने छत्रसाल राजाचा पराभव केला, छत्रसालाची मदतीसाठी बाजीरावांकडे याचना
    १७२८
    नोव्हेंबर
    माळव्यात चिमाजीआप्पाचा मोगलांवर प्रचंड विजय
    १७२९
    एप्रिल
    बाजीरावांकडून महमदशहा बंगषचा पराभव, मस्तानी व बाजीरावांचा विवाह
    १७३०
    फेब्रुवारी
    चिमाजीआप्पाची गुजरात स्वारी, गुजरातमधील एकून ४४ महाल पेशव्यांकडे
    १७३१
    एप्रिल १
    बाजीराव व सेनापती दाभाडे यांच्यात डभोईची लढाई, त्र्यंबकराव दाभाडे ठार
    १७३१
    एप्रिल १३
    सातारकर छ. शाहूराजे व कोल्हापूरकर छत्रपती यांच्यात वारणेचा तह
    १७३३-३४

    बाजीरावांची सिद्दीच्या मुलूखावर स्वारी, रायगड हस्तगत
    १७३५

    सेखोजीच्या मृत्युनंतर बाजीरावांनी संभाजी आंग्रेना सरखेलपद दिले
    १७३७
    मार्च २८
    दिल्लीवर बाजीरावांचा हल्ला
    १७३७
    मे
    पोर्तुगीजांवर बाजीरावांची हल्ला
    १७३७
    डिसेंबर
    बाजीरावांचा निजामावर प्रचंड विजय, भोपाळचा तह
    १७३८
    ·डिसेंबर
    चिमाजीअप्पांची कोकण मोहीम
    १७३९
    मे
    मराठ्यांनी वसई किल्ला जिंकला. पोर्तुगिजांचे महाराष्ट्रातून उच्चाटन
    १७३९
    डिसेंबर
    बाजीराव निजामावरील मोहिमेसाठी उत्तरेकडे रवाना
    १७४०
    एप्रिल २८
    नर्मदा तीरावरील रावेरखेडी येथे बाजीरावांचा उष्माघाताने मृ्त्यू.बाजीरावाच्या विरहामुळे मस्तानीची पुण्यात आत्महत्या.
     

    No comments:

    Post a Comment