• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    थोरले माधवराव जीवनक्रम

    थोरले माधवराव पेशवे यांचा जीवनक्रम:(पानिपतचे अपयश भरून काढणारा पेशवा)
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    1745
    फेब्रुवारी,15
    माधवरावांचा जन्म
    1755
    ऑगस्ट,10
    नारायणरावांचा जन्म
    1760
    नोव्हेंबर,20
    अक्कलकोटचे फत्तेसिंह भोसले यांचा मृत्यु
    1761
    जून,23
    नानासाहेबांचा मृत्यु
    1761
    जूलै,20
    माधवरावांना पेशवेपद बहाल
    1761
    डिसेंबर,10
    महाराणी ताराबाईंचा सातारा येथे मृत्यु
    1762
    फेब्रुवारी
    माधवराव पेशव्यांची कर्नाटकावर स्वारी
    1762
    नोव्हेंबर
    माधवरावांचा घोडनदी व आळेगाव लढाईत रघूनाथरावांकडून पराभव
    1763
    फेब्रुवारी
    रघनाथरावांच्या ताब्यात मिरज
    1763
    एप्रिल-मे
    पुण्यावर निजामाचा हल्ला व लुट तर हैद्राबादवर पेशव्यांचा हल्ला व लुट
    1763
    ऑगस्ट,10
    राक्षसभूवन येथे झालेल्या लढाईत निजामाचा पराभव
    1763
    सप्टेंबर
    पेशव्यांची औरंगाबादवर स्वारी
    1764

    पेशव्यांची कर्नाटकावर परत चाल,धारवाड ताब्यात
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    1766
    मे,20
    सेनानी मल्हारराव होळकरांचा मृत्यु
    1766
    डिसेंबर
    पेशव्यांची कर्नाटकात तिसरी चढाई
    1767
    मे
    हैदरअली व पेशवे यांच्यात तह
    1768
    नोव्हेंबर
    धोडपच्या लढाईत रघूनाथरावांचा पराभव,शनिवारवाड्यात बंदी
    1768
    नोव्हेंबर
    महादजी शिंदे यांचे दिल्लीवर आक्रमण
    1769

    हैदरअलीचा सावनूरवर हल्ला
    1770
    मे-नोव्हेंबर
    मराठ्यांची गंगायमुना दुआबात पठाणावर स्वारी
    1771
    मार्च
    श्रीरंगपट्टणला पेशव्यांचा वेढा
    1771
    मार्च-डिसेंबर
    बादशाह मराठ्यांच्या आश्रयास
    1772
    फेब्रुवारी
    रघूनाथरावांची कैदेतून सुटका
    1772
    फेब्रुवारी-मार्च
    मराठ्याची अब्दालीच्या रोहिल्यावर स्वारी,पानिपतचा वचपा काढला
    1772
    ऑक्टोबर
    रघूनाथरावांची परत फितूरी,पुन्हा बंदीवासात
    1772
    नोव्हेंबर 18
    थेऊर येथे माधवरावांचा मृत्यु
     

    No comments:

    Post a Comment