• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    शिवाजीराजेंचा जीवनक्रम

    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    १६३०

    फेब्रुवारी १९

    छत्रपती शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म
    १६४०


    छत्रपती शिवरायांचा महाराणा सईबाईंशी विवाह
    १६४१


    जिजाऊ व बालशिवाजी बेंगलोरला शहाजीराजेकडे
    १६४२


    बालशिवाजी बेंगलोरहून पुण्याकडे
    १६४४


    तोरणा व रोहिडा किल्ले शिवरायांनी जिंकले
    १६४८


    कोंढाणा व पुरंदर किल्ले शिवरायांनी जिंकले
    १६५६


    शिवरायांनी जावळी जिंकली,रायगड किल्ला जिंकला.प्रतापगडाचे बांधकाम चालू केले
    १६५७

    मे १४

    पुरंदर किल्ल्यावर शंभूराजेंचा जन्म
    १६५७


    कल्याण,भिवंडी,दंडाराजपुरी स्वराज्यात
    १६५८


    तिकोणा,भोरप,माहूली,तुंग  स्वराज्यात
    १६५९

    सप्टेंबर ५

    महाराणी सईबाईंचे राजगडावर निधन
    १६५९

    नोव्हेंबर १०

    अफजलखानाचा वध
    १६५९

    नोव्हेंबर २८
    पन्हाळा किल्ला शिवरायांनी जिंकला
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    १६६०

    जुलै १३-१४

    शिवराय पन्हाळ्याहून विशाळगडाकडे,बाजीप्रभू,फूलाजी प्रभू,शिवा काशीद यांना वीरगती
    १६६१


    विजयदुर्ग स्वराज्यात
    १६६३

    एप्रिल ६

    लालमहालात शायिस्तेखानावर हल्ला
    १६६४

    जानेवारी ६

    सुरतेची पहिली स्वारी
    १६६४

    ऑक्टोबर

    मुधोळवर हल्ला,बाजी घोरपडे ठार
    १६६४


    फोंडा स्वराज्यात,सिंधदुर्ग किल्ल्याचे बांधकाम चालू
    १६६५

    फेब्रुवारी ८

    शिवरायांची बसरूरवर आरमारी स्वारी
    १६६५

    मे

    पुरंदर किल्ल्यावर मुरारबाजीस वीरगती
    १६६५
    जून १३
    पुरंदरचा तह
    १६६६

    मार्च

    छत्रपती शिवराय संभाजीराजेसह,आग्र्याकडे रवाना
    १६६६

    मे १२

    छत्रपती शिवराय औरंगजेबच्या दरबारात
    १६६६

    मे २५

    छत्रपती शिवराय औरंगजेबच्या  कैदेत
    १६६६

    ऑगस्ट १७
    छत्रपती शिवराय कैदेतून निसटले
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    १६७०
    फेब्रुवारी ४
    सिंहगडावर तानाजी मालुसरे यांना वीरगती
    १६७०
    फेब्रुवारी २४
    राजगडवर राजारामचा जन्म
    १६७०
    ऑक्टोबर
    सुरतेची दुसरी लुट
    १६७१

    साल्हेर किल्ला स्वराज्यात
    १६७३

    पन्हाळा,चंदनवंदन व परळी किल्ला स्वराज्यात
    १६७४
    फेब्रुवारी २४
    नेसरीच्या लढाईत सेनापती प्रतापराव गुजर यांना वीरगती
    १६७४
    एप्रिल ८
    हंबीरराव मोहितेंना सेनापतीपद
    १६७४
    जून ६
    रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक
    १६७४
    जून १७
    जिजाऊंचा पाचड येथे मृत्यु
    १६७५

    फोंडा,कारवार,सातारा स्वराज्यात
    १६७७
    मार्च
    छत्रपती शिवरायांच्या दक्षिण मोहिमेची सुरूवात,भागानगरला कुतूबशाहची भेट व मैत्रीचा तह
    १६७७
    एप्रिल
    छत्रपती शिवराय श्रीशैल मल्लिकार्जुन दर्शनास
    १६७७
    मे २०
    जिंजी किल्ला स्वराज्यात,वेल्लोर किल्ल्याला वेढा

    No comments:

    Post a Comment